ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - नांदेड ग्राम पंचायत निवडणूक २०२१
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमधील 907 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी(१५ जानेवारी) मतदान पार पडले. त्याची आज मतमोजणी होत आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या तयारीचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांनी..