वाशिम : शेतकरी विश्रामगृहात दारू पार्टी; दोषींवर कारवाईची करावी, मनसेची मागणी - शेतकरी विश्रामगृहात दारू पार्टी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 20, 2021, 8:29 PM IST

वाशिम - शेतकरी हितासाठी असलेल्या बाजार समितीमधील शेतकरी निवासातील खोल्या चक्क भाड्याने देण्यात आल्या असून या खोल्यांमध्ये काही व्यक्ती मद्य घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर आजूबाजूला दारूच्या बाटल्या व गुटख्याच्या पुड्याही दिसून आल्या असल्याचे मनसेने केलेल्या पाहणी आढळून आले. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना सोयीसुविधा देण्याची मागणी मनसेने केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.