VIDEO : किरीट सोमैया राजकीय आयटम गर्ल सारखं वागताय - मंत्री नवाब मलिक - nawab malik nanded news
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - एखाद्या चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटात आयटम गर्लची आवश्यकता असते. किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी बोचरी टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांनी केली. ते मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. पाहा, ते काय म्हणाले?
Last Updated : Jan 25, 2022, 6:24 PM IST