'भाजपचा बुडबुडा फुटला', दिल्ली विधानसभा निकालावर प्रतिक्रिया - भाजपचा बुडबुडा फुटला
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6037085-thumbnail-3x2-mum.jpg)
दिल्लीत केजरीवाल यांच्या बाजूने लोकांनी मतदान केले यातच नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे, अशा प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.