राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर वेगळ्या वाटेवर? प्रीतम मुंडेंना पाठिंबा - beed loksabha

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 5, 2019, 9:15 PM IST

बीड - भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली आहे. ते शुक्रवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बोलत होते. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पक्षावर निष्ठा ठेवण्यात मी तसूभरही कमी पडलेलो नाही. मात्र, आज माझ्यावर, अशी परिस्थिती ओढवली असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.