मंत्रालयासमोर आंदोलन, सदाभाऊ खोत यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी घेतले ताब्यात - दूध दरवाढीसंदर्भात मुंबईत आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दूध दरवाढीसंदर्भात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सदाभाऊ खोत यांना ताब्यात घेतले.