thumbnail

By

Published : Jun 10, 2021, 7:05 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन; पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा काही दिवस अगोदरच मान्सून दाखल झाला आहे. पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याविषयी 'ईटीव्ही भारत'ने हवामान तज्ञ डॉ. अनिल बंड यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.