मोदी-ठाकरे भेट : भेटीतील सविस्तर तपशील ऐका खुद्द मुख्यमंत्र्यांकडून.. - राजकीय बातमी
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पंतप्रधानांसोबत कोणत्या विषयांबद्दल चर्चा झाली याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना दिली.