'घेऊन जा गे मारबsssssत'; 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतीचे महत्त्व, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
🎬 Watch Now: Feature Video
देशात फक्त नागपुरात मारबत उत्सव साजरा केला जातो. यामध्ये काळी आणि पिवळी अशा दोन प्रकारच्या मारबतींची मिरवणूक काढण्यात येते. काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास लाभला आहे. येत्या १ सप्टेंबरला या दोन्ही मारबतींची मिरवणूक निघणार आहे. मारबत उत्सवाचे महत्त्व जाणून घ्या 'या' ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्टमधून...