'तौत्के चक्रीवादळ';मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात - तौक्ते वादळ महाराष्ट्र
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - तौत्के चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि उपनगरात जाणवू लागला आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. तर सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होतोय. महानगरपालिकेकडून सुरक्षिततेसाठी झाडांची छाटणी सुरू करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी.