Exclusive: म्हणून रविकांत तुपकर यांची घरवापसी - ravikant tupakar join swabhimani shetakri sanghatana
🎬 Watch Now: Feature Video
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेले रविकांत तुपकर यांनी बुधवारी पुन्हा घरवापसी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. यावर सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.