Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - etv bharat corona bulletin 6 march 2021
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत आज 1 हजार 188 नविन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पासुद्धा सुरू आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना परिस्थितीचा वेगवान आढावा.