Video : व्हॅलेंटाईन फिवर....जेव्हा एकनाथ शिंदे गाणं गातात! - Eknath Shinde singing
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे "पालक" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून हा सोहळा संपन्न झाला. यावेळी दिग्दर्शक आणि ठाणेकर विजू माने यांनी शिंदे यांच्या कुटूंबासोबत त्याच्या जीवनातले अनेक पैलू उलघडले. एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत आयुष्यच्या खडतर प्रवासाचा ठाणेकरांसमोर आणला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे याच्याशी खास गप्पाचा कार्यक्रम रंगला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गडकरी रंगायतन मध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
Last Updated : Feb 10, 2022, 8:33 AM IST