CORONA : पीपीई किट्स सुरक्षित तितक्याच त्रासदायक - डॉ. दीपक मुंढे - etv bharat special interview
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6928550-thumbnail-3x2-bhagi.jpg)
कोरोनाने जगभरात धुमाकुळ घातला आहे. भारतात देखील कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात डॉक्टर सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले पीपीई किट्स घालून काम कसे केले जाते? याबाबत आम्ही केईएम रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, पीपीई किट्स घातल्यानंतर पाणी पिऊ शकत नाही, काही खाऊ शकत नाही आणि ६ तास हे किट्स उतरवू शकत नाही. पाहुयात यासंदर्भातील आणखी काय म्हणाले, डॉ. मुंढे...