'चांगल काम कर बाळा', राजू शेट्टींच्या आईंनी धैर्यशील मानेंना दिला आशिर्वाद - hatkangale loksabha
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूरच्या राजकारणात आज एक वेगळी घटना पाहायला मिळाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने धैर्यशील माने आणि राजू शेट्टींशी केलेली बातचीत...