देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद - politics news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. तसेच गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अडीच वर्षाचा निर्णय माझ्यासमोर कधीच झाला नव्हता व तसा शब्दही दिला नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूची लोकं आमच्यात दरी निर्माण करत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव न घेता लगावला.