Video : ...नाहीतर पोलिसांना उचलायला सांगेल; बारामतीत दादा भडकले - ajit pawar video
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12899530-thumbnail-3x2-dada.jpg)
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाने जसे ओळखले जातात, तसेच ते त्यांच्या रोखठोक स्वभावानेही ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज बारामतीतील एका कार्यक्रमात दिसून आला. एका कार्यक्रमात विनामास्क उपस्थित असलेल्या एका नागरिकाला कोरोना नियमांचे महत्त्व सांगून कानउघाडणी केली. तसेच मास्क लाव अन्यथा पोलिसांना उचलायला सांगेल, असा दम दिला.