अर्थसंकल्पात स्क्रॅपेज पॉलिसीबाबत निर्णय; तातडीने अंमलबजावणीची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
स्क्रॅपेज पॉलिसी बाबतचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. या पॉलिसीमुळे जुनी वाहने स्क्रॅप केली जातील आणि नव्या वाहनांच्या खरेदीला वाव मिळेल. त्यामुळे, ऑटो सेक्टरला चालना मिळेल, नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील. पॉलिसीबाबतचा निर्णय चांगला असल्याचे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने यांनी व्यक्त केले.
Last Updated : Feb 1, 2021, 5:47 PM IST