फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी लोणावळा - खंडाळा घाटात गर्दी - Khandala hills crowd

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 1, 2021, 6:48 PM IST

रायगड - आज फ्रेंडशीप डे रोजी लोणावळ-खंडाळा घाटात तरुणांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी तरुण-तरुणी घाटातील नयन रम्य दृश्यांचा आनंद घेताना दिसून आले. घाटात धुक्याची चादर पसरली होती, त्यामुळे घाटाचे दृश्य अधिकच मनमोहक दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.