प्रतिक्षा संपली! अखेर कोरोना लस मुंबईत दाखल, आता लसीकरणाकडे लक्ष - CORONA UPDATE NEWS
🎬 Watch Now: Feature Video
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. आता मुंबईतही कोरोना लस दाखल झाली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना वॅक्सिन मुंबईत पोहोचली आहे. मुंबईच्या परळ परिसरातील मनपा कार्यलयात लस ठेवण्यात आली आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे केदार शिंत्रे यांनी..