यंदा होळीचा रंग फिका - corona
🎬 Watch Now: Feature Video
राज्यात होळीचा सण असला तरीही, कोरोनामुळे होळीचा रंग फिका झाला आहे. राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, सण निर्बंधासह साजरे करावे लागत आहेत.यंदा होळी साजरी होत असली तरी, व्यापारी वर्ग नाराज आहे. कारण ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरवली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फक्त 10% माल विकला गेला असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळं यंदाची होळी बेरंग असल्याचे दिसून येत आहे. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल सवने यांनी...