विशेष : विश्व विक्रमासाठी सज्ज असलेल्या बालवैज्ञानिकांसह खास बातचित - सातारा व्हिडिओ बातमी
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - येत्या 7 फेब्रुवारीला जागतिक विक्रमाची मोहर उमटवण्यासाठी या बाल वैज्ञानिकांसह 'गिनीज बुक ऑफ वल्ड रेकाॅर्ड'च्या पथकाची जय्यत तयारी सुरू आहे. हे उपग्रह बनविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आठ विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यातील 4 बालवैज्ञानिक साताऱ्याचे आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने केलेली खास बातचित...