कृषी कायदे रद्द झाल्याने चंदीगडमधील ऑटो चालक अनिल देताय मोफत ऑटो राईड - पंतप्रधान नरेंद्र मोदी
🎬 Watch Now: Feature Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी वादग्रस्त असलेले तिन्ही कृषी कायदे (Farm Law) रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. कायदे रद्द झाल्याने शेतकऱ्यांनी जल्लोष केला. हरयाणाच्या चंदीगडमधील ऑटो चालक अनिल (chandigarh auto driver) यांनी 10 दिवस मोफत ऑटो राईड (Free auto ride in Chandigarh) देण्याचा निर्णय घेतला आहे.