विशेष मुलाखत : 'कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील'
🎬 Watch Now: Feature Video
राज्यात लॉकडाऊनच्या काळात कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. कौटुंबिक हिंसाचार कमी करण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करतयं. मात्र, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने महिलांचा आदर करायला हवा, असे त्या म्हणाल्या.