अमरावतीत अनेक वस्तीत शस्त्रसाठा - अनिल बोंडे - भाले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 20, 2021, 7:05 PM IST

अमरावती - आमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लावण्यात आली होती. मात्र, आता सर्वत्र शांतता असल्याने संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी संचारबंदीमध्ये शिथिलता देऊन इंटरनेट सेवा सुरू केल्याचे स्वागत केले. अमरावती जिल्ह्यात अनेक वस्तीत शस्त्रसाठा असून यात तलवारी, चाकू, भाले व कुऱ्हाडी आहेत. हे पोलिसांनी जप्त केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली. अवैध धंद्यातून काही अनुचित प्रकार होतात, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.