BJP Agitation : कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेरील स्वयंचलित जिने सुरू करण्यासाठी भाजपचे आंदोलन - स्वयंचलित जिने सुरू करण्यासाठी भाजपचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील (Kandivali Railway Station) स्काय वॉकजवळील स्वयंचलित जिने बंद (Automatic steps) पडल्याने शेकडो ज्येष्ठ नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. ते लवकर सुरू करण्याची मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली संदीप हॉटेलच्या बाहेर बंद असलेला स्काय वॉक सुरू करण्यासाठी भाजपने आंदोलन (BJP Agitation) केले.