सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियानास इस्लामपूर शहरातून सुरुवात - sangli shivsena news
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियानास इस्लामपूर शहरातून मंगळवारी (दि. 13 जुलै) सुरुवात झाली आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजल यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभियानास सुरुवात केली. यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते. हे अभियान 24 जुलैपर्यंत चालणार आहे.