हे तर सरकारचे अपयश - बबनराव लोणीकर - भाजप आमदारांबद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जालना - फडणवीस सरकारने मराठा सरकारला मिळवून दिलेले आरक्षण आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकविता आले नाही, हे सरकारचे अपयश आहे. राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला नाही असा आरोप माजी मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.