मराठा आरक्षणाविषयी मोदींसोबत काय झाली चर्चा, ऐका अशोक चव्हाण यांच्याकडून.. - राजकीय बातमी
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेबद्दल अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.