जालन्यात आशा स्वयंसेविका-गटप्रवर्तकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा - आशा स्वयंसेविका आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
जिल्ह्यात असलेल्या सुमारे दीड हजार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी बहुसंख्येने अंबड चौफुली येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना दिले.