पहिल्या डावात ६०० ते ७०० धावा करण्याचे आमचे लक्ष - रूट - जो रूट लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
चेपॉक स्टडियमवर सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने ३ बाद २६३ धावा केल्या. रूटने नाबाद १२८ धावांची खेळी करत सलामीवीर डोमिनिक सिब्लेसह २०० धावांची भागीदारी रचली. चांगल्या सुरुवातीनंतर पहिल्या डावात ६०० ते ७०० धावा करण्याचा मानस असल्याचे रूटने सांगितले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर त्याने पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.
Last Updated : Feb 6, 2021, 10:46 AM IST