वाणी कपूरच्या नवीन व्हिडिओने इंटरनेटवर तुफान - वाणी कपूरच्या व्हिडिओने इंटरनेटवर तुफान
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई (महाराष्ट्र): बॉलिवुड अभिनेत्री वाणी कपूर चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय महिलांपैकी एक आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची इंटरनेटवर तुफान चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओमध्ये वाणी बिकिनी टॉपमध्ये तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉंट करताना दिसत आहे. वाणी कपूर आगामी शमशेरामध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.