सनी लिओनीने अन्नाचे वाटप करीत दिला 'शाकाहारा'चा संदेश - सनी लिओनीचा पती डॅनियल वेबर
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री सनी लिओनीसह पती डॅनियल वेबरने वांद्रे येथे रविवारी गरजूंना अन्नाचे वितरण केले. या जोडीने मिलीयन डॉलर व्हेगन संस्थेशी हातमिळवणी केली असून सध्याची साथ ही मांस उद्योगामुळे निर्माण झाली आहे याचाही संदेश ते देत आहेत. लोकांना आपल्या जीवनात शाकाहाराचा अवलंब करावा यासाठी त्यांनी जाहिरातही केली. सनीने ''# टेक पॅन्टेमिक ऑफ द मेन्यू'' असे लिहिलेला 'मिलीयन डॉलर व्हेगन'चा टी शर्ट परिधान केला होता.