सुदर्शन पटनायक यांनी वाळूच्या कलाकृतीतून वाहिली सरोज खान यांना श्रद्धांजली - वाळूच्या कलाकृतीतून सरोज खान यांना श्रध्दांजली
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूडच्या ख्यातनाम कोरिओग्राफर सरोज खान यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री दुःखाच्या सागरात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या जात आहेत, श्रद्धांजली वाहिली जात आहे. लोकप्रिय सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर सरोज खान यांची वाळूची कलाकृती निर्माण करुन अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.