भाईजानचा वाढदिवस, कॅटरिना कैफ, संगीता बिजलानीसह बॉलिवूडकर सहभागी - salman khan birthday news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने २७ डिसेंबरला आपला ५४ वा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच त्याचा 'दबंग ३' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती.
Last Updated : Dec 27, 2019, 11:04 PM IST