'बेईंग स्ट्राँग' म्हणत सलमान खानने दिले फिटनेसचे धडे - 'बेईंग स्ट्राँग' म्हणत सलमान खानने दिले फिटनेसचे धडे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बॉलिवूड दबंग 'सलमान खान' आपल्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. आपल्या चाहत्यांनाही तो फिटनेससाठी प्रेरणा देत असतो. अलिकडेच त्याने फिटनेस उपकरणांचं अनावरण केलं आहे. 'बेईंग स्ट्राँग' असं त्याच्या फिटनेस ब्रँडचं नाव आहे. मुंबईमधील गोरेगावच्या एनइसी मैदानावर त्याच्या या ब्रँड अंतर्गत उपकरणांची भव्य प्रदर्शनी आयोजित केली होती.
Last Updated : Nov 25, 2019, 8:05 AM IST