चाहतीने हात पकडताच भडकला 'भाईजान', पाहा पुढे काय झालं.... - salman khan viral video
🎬 Watch Now: Feature Video
एका अतीउत्साही चाहतीने भाईजानचा हात पकडुन त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलमानला चाहतीची ही गोष्ट आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर यावेळी संताप पाहायला मिळाला