'मैत्री' म्हणजे आयुष्य', मराठी कलाकारांनी अशा दिल्या 'फ्रेण्डशिप डे'च्या शुभेच्छा! - ही दोस्ती तुटायची नाय
🎬 Watch Now: Feature Video
खरी मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ असते. शाळा आणि कॉलेज मधील मैत्री तर सर्वांसाठीच स्पेशल असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवतात. या सुंदर नात्याप्रती मराठी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री सायली संजीव, ओमप्रकाश शिंदे आणि माधव देवचक्के यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून चाहत्यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.