कंगना, सनी लिओनी आणि इतर सेलेब्स कॅमेऱ्यात कैद - कंगना रणौत कॅमेऱ्यात क्लिक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10915628-251-10915628-1615178622784.jpg)
कंगना रणौतपासून सनी लिओनी आणि जॉन अब्राहमपर्यंत बॉलिवूड सेलेब्रिटी हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात बंद झाले. वेगवेगळ्या कामानिमित्य बाहेर पडलेले हे सेलेब्रिटी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात क्लिक झाले.