ओटीटीवर भव्य नसल्या तरीही आशयघन कथा - मृणाल कुलकर्णी - प्लॅनेट मराठी ओटीटी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेत्री मृणाल कुलकर्णी प्लॅनेट मराठीसोबत जोडलेली आहे. यानिमित्ताने तिच्याशी विविध विषयांवर ईटीव्ही भारतने खास बातचीत केली. या गप्पांमध्ये मृणालने आजोबा गो.नी. दांडेकर यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. काम करताना खासगी आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल कसा साधायचा याच्याही टिप्स दिल्या. आपल्या मुलाला आज पडद्यावर काम करताना पाहून त्याच्या दिग्दर्शित चित्रपटामध्ये काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली.
Last Updated : Aug 3, 2021, 2:19 PM IST