'देवा श्री गणेशा', बॉलिवूडच्या 'या' गाण्यांनी साजरा करा गणेशोत्सव - ganpati idol
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं आहे. गणेशाच्या आगमनासाठी वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहणारे आज गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. बॉलिवूड कलाकारदेखील गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. गणेशोत्सवाच्या या पर्वावर जाणून घेऊयात रिल आणि रिअल गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कलाकारांविषयी.....