युनायटेड किंग्डममधील चित्रीकरण पूर्ण करून अक्षयकुमार मुंबईत दाखल - अक्षयकुमार बेल बॉटम चित्रपट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता अक्षयकुमार आपल्या आगामी बेल बॉटम चित्रपटाचे युनायटेड किंग्डममधील चित्रीकरण पूर्ण करून मुंबईत दाखल झाला आहे. त्याच्यासोबत यावेळी अभिनेत्री वाणी कपूरही दिसून आली.