राज कपूरचा नातू अशी ओळख होऊ नये असे वाटते - आधार जैन - आधार जैन 'हॅलो चार्ली' चित्रपटात
🎬 Watch Now: Feature Video
राज कपूरचा नातू अभिनेता आधार जैन आगामी 'हॅलो चार्ली' या चित्रपटात झळकणार आहे. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा तो मुलगा आहे. आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करणार असल्याचे त्याने 'हॅलो चार्ली'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी सांगितले.