कंगनाच्या घराबाहेर पोलीस फौजफाटा वाढवला; पालिका करणार तोडक कारवाई - कंगणा रणौत ब्रेकिंग न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईची तुलना पाकव्यात काश्मिरशी करत महाराष्ट्राच्या जनतेचा रोष ओढावून घेतलेली अभिनेत्री कंगना रणौत आज मुंबईत दाखल होणार आहे. कंगनाच्या मुंबई वक्तव्यावरुन सर्वसामन्यामधून संताप व्यक्त होत आहे. आता ती मुंबईला येण्यापूर्वीच बीएमसीने कंगनाच्या घराच्या अनधिकृत बांधकामाची तोडक कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी...
Last Updated : Sep 9, 2020, 11:37 AM IST