Sanjay Raut Press in Shivsena Bhavan : आधी या दलालाचे थोबाड बंद करा... संजय राऊतांचा किरीट सोमैय्यांवर हल्लाबोल - संजय राऊत किरीट सोमैय्या टीका
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अलिबागमध्ये बेनामी ( CM Uddhav Thackeray property in Alibaug ) संतप्त असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत कडाडून ( Shivsena leader Sanjay Raut Press conference ) हल्ला केला. संजय राऊत म्हणाले, की 19 बंगले अलिबाग बांधून ठेवल्याचा दावा करणाऱ्या दलालाला आवाहन आहे. त्यांनी बंगले दाखवून द्यावेत. सगळ्यांना सांगतो, चार बसेस करू. सर्व पत्रकार पिकनिक काढू. बंगले दिसले तर राजकारण सोडू, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. अलिबागमध्ये बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोडे मारीन. शिवसेना जोड्याने मारेन रोज टीव्हीवर दिसत आहेत बंगले... कुठे आहेत बंगले? लोकांच्या मनात खोटेपणा दाखवू नका. दलालाला मराठीचा ( Kirti Somaiya hate marathi ) द्वेष आहे. शालेय शिक्षणात मराठी सक्तीची नसावी, त्यासाठी दलाल न्यायालयात गेला होता. हा भाजपचा दलाल आणि XXX आहे. आधी याचे थोबाड बंद करा, असे संतप्तपणे संजय राऊत यांनी ( Sanjay Raut Slammed Kirit Somaiya ) म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST