EXCLUSIVE : चंद्रकांत पाटील यांनी बोलल्याप्रमाणे या पोटनिवडणुकीत उभारायला हवे होते - रोहित पवार - रोहित पवार कोल्हापूर उत्तर पोट निवडणूक प्रचार
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) म्हटले होते. आता निवडणूक लागली आहे. मात्र, त्यांनी जे वक्तव्य केले होते, ते वक्तव्य कृतीत उतरवले नाही. त्यांनी इथे उभे राहायला हवे होते, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST