Damage to Grape Rapes : गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष मण्यांना तडे; नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी - Damage to Grape Rapes

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 14, 2022, 11:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

निफाड ( नाशिक ) - अवकाळी पावसाने उघडीप दिली असली तरी निफाड, लासलगाव परीसरात गारपीट व पावसाने द्राक्ष मण्यांना ( damage to grapes in Nashik ) तडे जात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या ( grapes producing farmers issues ) चिंतेत वाढ झाली आहे. द्राक्ष कमी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यावर ( grapes reduced in Nashik ) येत आहे. तर द्राक्षांना बारीक तड्यामुळे  निर्यातक्षम राहिलेली नसल्याने स्थानिक बाजारात विकण्याची ( economic loss of grape producing farmers ) शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. द्राक्षबागांसाठी झालेला खर्च पाहता सरकारने योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.