Snake अरे बापरे! किंग कोब्राच्या तावडीत सापडली कुत्र्याची पिल्ले..पुढे झाले असे काही..पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ - किंग कोब्राच्या तावडीत सापडली कुत्र्याची पिल्ले
🎬 Watch Now: Feature Video
कुड्डालोर, तामिळनाडू, कुड्डालोरजवळील बलूर गावात एका कुत्र्याने तीन पिल्लांना जन्म दिला. मात्र त्या पिलांची आई जवळ नसताना ती पिल्ले एका किंग कोब्राच्या तावडीत सापडली. त्यानंतर गावातील सर्पमित्र श्री. सेला यांनी चतुराईने त्या सापाला पकडून जंगलात सोडले. पाहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ.. snake standing menacingly in front of puppies
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST