Versova Bridge Cracked : भाईंदर खाडीवरील वर्सोवा पूल धोकादायक अवस्थेत ? - Palghar MP Rajendra Gavit
🎬 Watch Now: Feature Video
भाईंदर खाडीवरील वर्सोवा पूल धोकादायक ( Versova bridge in dangerous condition ) अवस्थेत? असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. पुलाचे बांधकाम सुरु असताना तडे पुलाला तडे ( The new Versova bridge was cracked ) समोर आले आहे. तसेच पुलाची संरचनाही चुकीची असल्याचा आरोप खासदार राजेंद्र गावीत ( ( Palghar MP Rajendra Gavit ) ) यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाचे आयुष्य कमी होणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST