Video मानवी एकता आणि शांतीचा संदेश, मुस्लीम भगिनींनी रामाची आरती करून केली दीवाळी साजरी - रामाची आरती करून केली दीवाळी साजरी
🎬 Watch Now: Feature Video
दीवाळीचा सणआज साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे संपूर्ण देश हा आनंद दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, आज वाराणसीमध्ये एक अद्भूत दृश्य पाहायला मिळाले. येथे मुस्लीम भगिनींनी रामाची आरती करून आपापल्या पद्धतीने दीपावलीचा सण साजरा केला. प्रभू श्रीरामाची प्रार्थना करताना मुस्लिम महिलांनी जीवन सुखकर करून सर्व काही चांगले व्हावे अशी कामना केली. Muslim Women Performed Aarti Of Lord Shri Ram
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST